THE PEOPLES IMPROVEMENT TRUST(Regd)
(Founder-Dr.Babasaheb Ambedkar-1944)


Morcha against whom?


दिनांक 19 तारखेचा मोर्चा कशासाठी ?

  1. हा मोर्चा सत्ताधार्यांच्या /ब्राम्हणवादी व्यवस्थेच्या विरोधात आहे की आपल्यातीलच एका व्यक्तीच्या विरोधात आहे ?
  2. हा मोर्चा न्याय मिळविण्यासाठी आहे की एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून सुड घेण्यासाठी आहे ?
  3. हा मोर्चा सामाजिक चळवळ बळकट करण्यासाठी आहे की, एक व्यक्तीनियंत्रीत संस्था व कुटुंबीय यांनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे नियमित करण्यासाठी आहे ?
  4. हा मोर्चा सामाजिक उपयुक्ततेसाठी आवश्यक असलेली वास्तू उभी करण्यासाठी आहे की, ही वास्तू निर्माण होऊ नये म्हणून अडथळा करण्यासाठी आहे ?
  5. हा मोर्चा लोकशाहीचे आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी आहे की लोकशाही आणि कायदा धाब्यावर बसविण्यासाठी आहे ?
  6. हा मोर्चा वाद मिटवून मार्ग काढण्यासाठी आहे की स्वत:च्या अहंकाराचे प्रदर्शन करण्यासाठी आहे ?
  7. शांती, सामंजस्य आणि सामोपचाराने दोन्ही पक्षांनी दोन पावले मागे घेतली तर अजूनही तोडगा निघेल. असे न करता भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरून समाजात गोंधळ पसरवून काय साध्य होणार आहे.
  8. आपण सर्वजण बाबासाहेबांची लेकरे आहोतं आपल्या बापानी म्हणजेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्याचे आपण पालन करणार की बाबासाहेबांचा कायदा ठोकरून लावणार ?

वाचा, विचार करा ! विवेकबुद्धीचा वापर करा !! भावनिक होऊन कोणाच्या हातचे बाहुले बनू नका !!!